Amravati : जिल्हा परिषदेच्या प्रभाग पटलावर अंतिम रंगरंगोटी सुरू
अमरावतीच्या प्रभाग नकाशावर आता बदलांचे अंतिम रंग चढू लागले आहेत. गावांच्या सीमारेषा नव्याने आखल्या जात असून, राजकीय गणितांमध्ये हलचल निर्माण झाली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे धाव घेतोय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो आणि त्याआधी मतदारसंघांचा ‘नकाशा’ एकदाचा पक्कं करण्याची घाई प्रशासनावर आली आहे. सोमवार, 11 … Continue reading Amravati : जिल्हा परिषदेच्या प्रभाग पटलावर अंतिम रंगरंगोटी सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed