Akola : रणभूमी सज्ज, रणशिंग वाजण्याआधीची शांतता

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणभेरीसाठी तयारीचा धुरळा उडू लागला आहे. प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राजकारणाचं रंगमंच उभं राहायला लागलंय, आणि त्यावर पुढील नगरसेवकांच्या निवडीचं नाट्य रंगायला सज्ज होतंय. अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना प्रक्रियेला अधिकृत सुरुवात … Continue reading Akola : रणभूमी सज्ज, रणशिंग वाजण्याआधीची शांतता