Local Body Elections : प्रभाग रचनेच्या विणकामाला नवा वेग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना गती मिळाली आहे. जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रामविकास विभागाने 2011 वर्षाच्या जनगणनेवर आधारित सविस्तर लोकसंख्येची माहिती मागवली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींची प्रक्रिया नव्याने गतीमान झाली आहे. विशेष म्हणजे, … Continue reading Local Body Elections : प्रभाग रचनेच्या विणकामाला नवा वेग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed