Raju Timande : तुतारीचा सूर थांबला, आता दादांची घड्याळ वाजणार

विदर्भात शरद चंद्र पवार गटाला एक नवीन धक्का बसलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील माजी आमदार आता अजित पवार गटात दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे तुफान वेगाने वाहत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तब्बल सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास … Continue reading Raju Timande : तुतारीचा सूर थांबला, आता दादांची घड्याळ वाजणार