Wardha Police : गांजाच्या जाळ्याला शासनाची कात्री

वर्ध्यात रामनगर पोलिसांनी 2.556 किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा बसवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. 7 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी कारवाई करत तब्बल … Continue reading Wardha Police : गांजाच्या जाळ्याला शासनाची कात्री