वीज उपकेंद्रांच्या खासगीकरणाचा Maharashtra मध्ये घाट
राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. स्मार्ट प्री-पेड मीटर विरोधात आधीच आंदोलन सुरू आहे. अशात उपकेंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यावरून कर्मचारी संतापले आहेत. महाराष्ट्रात स्मार्ट प्री-पेड मीटर विरोधात आंदोलन पेटले आहे. अशात आता महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. या खासगीकरणासाठीची निविदाही काढण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमधून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात … Continue reading वीज उपकेंद्रांच्या खासगीकरणाचा Maharashtra मध्ये घाट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed