सैफ अली खानवर हल्ल्यानंतर Politics पेटलं

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. चाकुनं हल्ला झाल्यामुळं त्याचा दुखापत झालं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला दुपारी 3 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात … Continue reading सैफ अली खानवर हल्ल्यानंतर Politics पेटलं