NCP vs BJP : वरुडमध्ये फुटली महायुतीची ‘अंदर की बात’

वरुडमध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर भाजपने खोटे आरोप केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत पोलीस ठाण्यावर धडक दिली. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकार अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गठबंधन ही आपुलकी, एकता आणि निष्ठावंत नेतृत्वासाठी  ओळखली जाते. मात्र वरुड तालुक्यात सध्या सुरू असलेली राजकीय घुसमट ही महायुतीतील अंतर्गत मतभेदांचे दर्शन घडवत आहे. … Continue reading NCP vs BJP : वरुडमध्ये फुटली महायुतीची ‘अंदर की बात’