‘ऑपरेशन द्रोणागिरी’ ठरणार Washim जिल्ह्यासाठी गेम चेंजर

राज्यात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी वाशिम एक आहे. या परिस्थितीत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’साठी वाशिम जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये वाशीमची निवड करण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्याला ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवी ओळख निर्माण करून देणारा उपक्रम सिद्ध होणार आहे. वाशीम जिल्ह्यात कृषी … Continue reading ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ ठरणार Washim जिल्ह्यासाठी गेम चेंजर