Maharashtra : वाशिम जिल्ह्याचा राज्यभरात डंका

महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वाशीम जिल्ह्याने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आरोग्य विभागाच्या विशेष तपासणीत वाशीम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात आपली छाप उमटवली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वाशीम जिल्ह्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने जानेवारी 2025 मध्ये केलेल्या तपासणीत वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी … Continue reading Maharashtra : वाशिम जिल्ह्याचा राज्यभरात डंका