डबल इंजिन सरकारमुळं Local Body Election मधील मार्ग सोपा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे. डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्रात महायुतीचा मार्ग सोपा दिसत आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत नसलं तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमत मिळविलं आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षाचं पानीपत झालं आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीचे ‘हौसले … Continue reading डबल इंजिन सरकारमुळं Local Body Election मधील मार्ग सोपा