Praful Patel : आधी देशासाठी एकत्रीकरण, नंतर पाहू राजकारण
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात देशप्रेमाचं आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत राजकारण बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. भारताने नुकतेच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर, संपूर्ण देशात एक वेगळाच उत्साह आणि देशभक्तीची भावना उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली, जिथे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर … Continue reading Praful Patel : आधी देशासाठी एकत्रीकरण, नंतर पाहू राजकारण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed