योजना On Paper, पण पैसे मात्र गोठले
अनाथ बालकांसाठीच्या सरकारी योजनांची मोठी भाषणं दिली जातात, पण प्रत्यक्षात मदतीचे पैसे गोठले आहेत. कोट्यवधींची तरतूद असूनही हजारो निराधार मुलं त्यांच्या हक्काच्या निधीपासून वंचित आहेत, आणि सरकार मात्र गप्प बसलंय. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही राज्यातील निराधार अनाथ बालकांना नियमितपणे मदत मिळत नसल्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केवळ कागदावरच यशस्वी ठरली आहे. महिला व … Continue reading योजना On Paper, पण पैसे मात्र गोठले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed