Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाला ऐतिहासिक भेट

मोर्शीत मत्स्य विज्ञानाचं नवं केंद्र उभं राहत आहे. पश्चिम विदर्भात शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराला मिळणार नवी दिशा. मोर्शी (अमरावती) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिले मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यासाठी भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना … Continue reading Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाला ऐतिहासिक भेट