Mahayuti : लाडकीच्या ‘हिट फॉर्म्युल्या’नंतर ‘स्पाइसी’ प्लॅन कोणता?

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज करत महाविकास आघाडीला मोठे धक्के दिले होते. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर महायुतीने धडाकेबाज विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने कौल दिला. तर महाविकास आघाडीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसारच हे चित्र स्पष्ट झाले, … Continue reading Mahayuti : लाडकीच्या ‘हिट फॉर्म्युल्या’नंतर ‘स्पाइसी’ प्लॅन कोणता?