Bhushan Gavai : पद आल्यावर हाताशी, अहंकार येऊ नये मनाशी
दर्यापूर येथे पार पडलेल्या न्यायमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेतील सध्याच्या वर्तनशैलीवर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, सत्तेची खुर्ची डोक्यात गेली की न्याय हरवतो, माणुसकी लोपते. त्यांनी न्यायाधीशांना उद्देशून दिलेला हा इशारा केवळ एक भाषण नव्हे, तर न्यायाच्या मूल्यांची उजळणी करणारा समर्पक संदेश ठरला. गवई यांनी एका गंभीर घटनेचा उल्लेख केला, एका … Continue reading Bhushan Gavai : पद आल्यावर हाताशी, अहंकार येऊ नये मनाशी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed