Abhijit Wanjarri : गडचिरोलीच्या घाणीतून उठला विधानसभेत वंजारींचा वज्रनाद

गडचिरोलीच्या लाल मातीसाठी विधानसभेत आवाज घुमला. काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी खनिकर्म प्राधिकरणात लोकप्रतिनिधींचा हक्काचा समावेश आणि आदिवासींच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात, जेव्हा बहुतेक नेते आपल्या भाषणांमध्ये सरधोपट शब्दांनी अधिवेशनाची दप्तरं भरत होते. त्याच क्षणी काँग्रेसचे आक्रमक आमदार अभिजीत वंजारी यांनी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयकावर भेदक आणि प्रभावी मांडणी करत सभागृहाचे … Continue reading Abhijit Wanjarri : गडचिरोलीच्या घाणीतून उठला विधानसभेत वंजारींचा वज्रनाद