Subhash Dhote : अकरा महिन्यांचा तपास अजूनही गुलदस्त्यात का?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मतचोरी आणि बोगस मतदार नोंदणीचा वाद चांगलाच गाजत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठोस पुरावे सादर करत गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चंद्रपूर जिल्हा सध्या एका विचित्र रहस्याने गाजतो आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात मत चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला, ज्याने संपूर्ण राज्यात … Continue reading Subhash Dhote : अकरा महिन्यांचा तपास अजूनही गुलदस्त्यात का?