Chandrashekhar Bawankule : वन विभागाची झोप तोडा जनतेला वाचवा
महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून वाढलेल्या मानवी हल्ल्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. राज्यात जंगलाचे रक्षण करताना जंगलच माणसांवर धावून येत आहे. मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वन्य प्राण्यांकडून मानवी वस्त्यांमध्ये घुसखोरी आणि हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे प्राणी गावांमध्ये प्रवेश करून थेट नागरिकांवर हल्ले करत आहेत. या … Continue reading Chandrashekhar Bawankule : वन विभागाची झोप तोडा जनतेला वाचवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed