NMC Election : चार दिग्गजांचा दबदबा; भाजपचा विजयरथ कोण रोखणार?
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडे अनुभव आणि निधीच्या जोरावर मजबूत स्थिती आहे. तर काँग्रेसमध्ये ठोस नेतृत्वाचा अभाव दिसतो. यंदा नवीन चेहरे आणि बदलती रणनीती शहराचे राजकारण रंगवणार आहेत. संत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरात सध्या राजकीय रणधुमाळीने रंग उधळले आहेत. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीने राजकीय नेत्यांची धावपळ वाढली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या … Continue reading NMC Election : चार दिग्गजांचा दबदबा; भाजपचा विजयरथ कोण रोखणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed