काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शोध मोहिमेचा GPS नितीन राऊतांवर थांबला?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या नागपुरात नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव झाला आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देऊन जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत चर्चेला उधाण आले आहे. पटोले यांचे स्थान घेण्यासाठी अनेक नेत्यांची नावं … Continue reading काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शोध मोहिमेचा GPS नितीन राऊतांवर थांबला?