Bhandara-Gondia : यशस्वी व्यक्तीमत्वामागील सशक्त नारीशक्ती

प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. अशाच कर्तबगार महिलांमुळं भंडारा-गोंदियातील नेत्यांना यशाच्या आसमंताला गवसणी घातला आली आहे.  भंडारा-गोंदिया. पूर्व विदर्भातील दोन महत्वाचे जिल्हे. या जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी राजकीय आसमंतात उंच अन् यशस्वी झेप घेतली. या प्रत्येक यशस्वी नेत्याच्या त्यांच्या त्यांच्या अर्धांगिनीची भक्कम साथ मिळाली आहे. यापैकी अनेक नेते जोडीदारानं दिलेल्या साथीमुळं आमदार, खासदार व … Continue reading Bhandara-Gondia : यशस्वी व्यक्तीमत्वामागील सशक्त नारीशक्ती