Devendra Fadnavis : सावत्र भावांचे डाव ‘लाडकी’नेच लावले उधळून

रक्षाबंधनाच्या सणावर महिलांना विकासाची राखी बांधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला पाच वर्षांची हमी दिली. मानधनात वाढीचं गिफ्ट देतानाच गैरप्रवेशकर्त्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी स्पष्टपणे दिला. रक्षाबंधनाच्या पावन सणात ‘विकासाची राखी’ बांधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लाखो महिलांना मोठं गिफ्ट दिलं. मुलुंड येथे झालेल्या रक्षाबंधन सोहळ्यात त्यांनी जाहीर केलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना … Continue reading Devendra Fadnavis : सावत्र भावांचे डाव ‘लाडकी’नेच लावले उधळून