Akola MSEDCL : अकोल्यातील महावितरण पोरका
अकोल्यातील महावितरणचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. दोन महत्वाचे अधिकारी परिमंडळातून गायब आहेत. याकडं प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या अकोल्यात सध्या प्रशासकीय गोंधळ बघायला मिळत आहे. अकोला महावितरणमध्ये सध्या दोन महत्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाही. परिमंडळाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता ही ती दोन पदं आहेत. मुख्य अभियंता सुहास रंगारी यांची … Continue reading Akola MSEDCL : अकोल्यातील महावितरण पोरका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed