Parinay Fuke : जलमिशनच्या यशासाठी होणार विचारमंथन
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सरसावले. पूर्व विदर्भाच्या कोरडवाहू भागांना जलसमृद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा, गोंदियाच्या चौफेर विकासासाठी झटणारे विकास पुरुष माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियानाला बळ मिळाले … Continue reading Parinay Fuke : जलमिशनच्या यशासाठी होणार विचारमंथन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed