Yashomati Thakur : बेरोजगारी, भ्रष्टाचार अन् लाठीचार्ज

देशात सध्या बिहारमध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी असल्यामुळे तरुण सातत्याने आपल्या हक्कासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच परिस्थितीत, पाटणा येथे बेरोजगार तरुणांनी प्रदर्शन केले. सोमवारी (15 सप्टेंबर रोजी) बिहारची राजधानी पाटणा शहरात एक असा गदारोळ माजला की, तरुणांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटला. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, हातात तिरंगा धरून ते जोरदार निदर्शने करत होते. त्यांची एकच मागणी … Continue reading Yashomati Thakur : बेरोजगारी, भ्रष्टाचार अन् लाठीचार्ज