Yashomati Thakur : मोदींच्या मैत्रीने तरुणांचे भविष्य जळाले

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे कापड, स्मार्टफोन, रत्न-आभूषण आणि फार्मास्युटिकल्स उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला आर्थिक कोंडीत पकडण्याचा खेळ खेळला आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याचा राग मनात बाळगत ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या आयातींवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय … Continue reading Yashomati Thakur : मोदींच्या मैत्रीने तरुणांचे भविष्य जळाले