Yashomati Thakur : चोर की दाढ़ी में तिनका, आयोगावर भाजपचा मुखवटा

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी मांडलेल्या मतचोरीच्या मुद्द्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर थेट आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर पक्षाने मतचोरीचा गंभीर आरोप करत भाजप आणि त्यांच्या इकोसिस्टीमला जिथे तिथे घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी … Continue reading Yashomati Thakur : चोर की दाढ़ी में तिनका, आयोगावर भाजपचा मुखवटा