Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

सभागृहात कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळताना आढळले आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती शब्दांची रमीच मांडली. राजकारणाचा रंगमंच आता ‘पत्त्यांच्या’ जुगारात बदलला आहे का? सभागृहात मंत्री रमी खेळतात आणि रस्त्यावर कार्यकर्ते लाथा-बुक्क्यांनी उत्तर देतात. हे दृश्य पाहून लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगली जात आहेत, असं म्हणायला हरकत नाही. असा … Continue reading Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात