Yashomati Thakur : भाषेच्या मुद्द्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची मर्यादा हरवतेय

राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात भाषावाद पुन्हा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर विषयांऐवजी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अधिक गाजत आहे. शेतकरी कर्जमाफी, शिक्षणातील ढिसाळ नियोजन आणि महागाईसारखे प्रश्न अधिवेशनाच्या सावलीत हरवले आहेत. सध्या केंद्रस्थानी आहे तो ‘भाषा’ हा विषय. विशेषत: ‘मराठी विरुद्ध … Continue reading Yashomati Thakur : भाषेच्या मुद्द्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची मर्यादा हरवतेय