Yashomati Thakur : तिजोरी कोरडी, पण सत्ता मात्र शाही

राज्यात आर्थिक तिजोरी कोरडी पडली असतानाही महायुती सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वारेमाप कामांना मंजुरी दिली आहे. या बेफिकीर धोरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक टीकास्त्र सोडत थेट सरकारला जाब विचारला आहे. राज्याच्या आर्थिक शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची ठपका ठेवत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून … Continue reading Yashomati Thakur : तिजोरी कोरडी, पण सत्ता मात्र शाही