Yashomati Thakur : न्यायव्यवस्थेलाच नियंत्रित करण्याचा भाजपच्या अजेंडा

भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची थेट न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होताच, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेवर संशयाचे ढग गडद झाले आहेत. या निर्णयावर टीका करत यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर न्यायव्यवस्थेच्या भगविकरणाचा थेट आरोप केला आहे. न्यायसंस्थेच्या मंदिरात आता राजकारणाचा पसरतोय काय? असा रोखठोक सवाल करत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर चढवला आहे. भाजपच्या … Continue reading Yashomati Thakur : न्यायव्यवस्थेलाच नियंत्रित करण्याचा भाजपच्या अजेंडा