Yashomati Thakur : मोदी सरकारचा हुकूमशाही मार्ग लोकशाहीसाठी धोकादायक

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या नव्या विधेयकावर गंभीर इशारा दिला आहे. या विधेयकामुळे लोकशाहीची मूलभूत रचना आणि न्यायव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्त्वाचे विधेयक मांडले. यामध्ये प्रस्ताव आहे की जर एखाद्या सध्याच्या मंत्री, मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधानाला पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा ठोठावण्यात … Continue reading Yashomati Thakur : मोदी सरकारचा हुकूमशाही मार्ग लोकशाहीसाठी धोकादायक