Yashomati : सत्तेच्या खुर्च्याला स्त्रीच्या बलिदानाचं कलंक लागलं

बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी महिलांच्या बेमुदत उपोषणात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिलांपैकी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आहे. या घटनेमागे आहे एका खासगी वीज प्रकल्प कंपनीचा मनमानी … Continue reading Yashomati : सत्तेच्या खुर्च्याला स्त्रीच्या बलिदानाचं कलंक लागलं