Yashomati Thakur : जातनिहाय जनगणनेचा विजयी शंखनाद

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली. अखेर केंद्र सरकारला ही मागणी मान्य करून जनगणनेला मंजुरी द्यावी लागली. देशाच्या राजकीय पटावर एका महत्त्वपूर्ण निर्णयाची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अखेर जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. 30 एप्रिल रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत या निर्णयावर … Continue reading Yashomati Thakur : जातनिहाय जनगणनेचा विजयी शंखनाद