Cricket Controversy : पाकसोबत चौकार मारायचा की स्वाभिमान जपायचा?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ऑपरेशन सिंदूरनंतर ठरल्याने देशात संताप आणि राजकीय वाद पेटले आहेत. देशात काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण भारत हादरले होते. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निर्दोष जीव हिरावले गेले. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधात पुन्हा एकदा तणावाची ठिणगी पडली. पाकिस्तानकडून प्रेरित असल्याचा आरोप असलेल्या या हल्ल्याने देशभर खळबळ उडाली. भारतीय सैनिकांच्या … Continue reading Cricket Controversy : पाकसोबत चौकार मारायचा की स्वाभिमान जपायचा?