Yashomati Thakur : सत्ताधाऱ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक घोटाळ्यांचे धडे

राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ताधाऱ्यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणावर सरकार कारवाई करणार की नाही, असा थेट सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या बनावटगिरीचा भंडाफोड झाला आहे. 2019 ते 2025 या सहा वर्षांच्या काळात तब्बल 1 हजार 56 शिक्षकांची … Continue reading Yashomati Thakur : सत्ताधाऱ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक घोटाळ्यांचे धडे