Yasomati Thakur : शिक्षणाच्या मंदिरात कालवले धर्माचे विषारी राजकारण
कर्नाटक बेळगावच्या सौंदत्ती तालुक्यात मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी म्हणून शाळेच्या पाण्यात विष टाकून ११ विद्यार्थ्यांना विषबाधा केली गेली. कर्नाटकच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात एक अशी घटना घडली आहे, जी केवळ शिक्षणव्यवस्थेवरच नव्हे तर मानवी मूल्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एका मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी, या विखारी हेतूने शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष कालवले गेले. या भयंकर प्रकारात … Continue reading Yasomati Thakur : शिक्षणाच्या मंदिरात कालवले धर्माचे विषारी राजकारण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed