Yashomati Thakur : कुसक्या कण्याचं नेतृत्व झेलतोय महाराष्ट्र

राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषेची सक्ती निर्णयावरून राज्यात तीव्र संताप उसळला असून विरोधकांनी मराठी भाषेच्या अपमानाचा मुद्दा उचलत सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारने शालेय शिक्षणात ‘तिसऱ्या भाषेची सक्ती’ करण्याचा निर्णय घेताच, महाराष्ट्रात एक वेगळीच आंदोलनाची लाट उसळली आहे. मराठी भाषिक समाजाच्या मर्मावर घाव घालणाऱ्या या निर्णयामुळे भाषा प्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ‘मराठीचा अपमान सहन … Continue reading Yashomati Thakur : कुसक्या कण्याचं नेतृत्व झेलतोय महाराष्ट्र