Yashomati Thakur : गुजरातच्या भूमीतून भाजपला करंट
गांधी-सरदारांच्या भूमीतून काँग्रेसने नव्या राजकीय संघर्षाचा बिगुल वाजवला आहे. राष्ट्रीय अधिवेशनात यशोमती ठाकूर यांनी थेट मोदी सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशा, रणनीती आणि धोरणांवर चर्चा होत … Continue reading Yashomati Thakur : गुजरातच्या भूमीतून भाजपला करंट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed