Yashomati Thakur : शेतकरीच नव्हे, आता कंत्राटदारही करतोय शासनामुळे देहत्याग

सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडून थकलेल्या 1.40 कोटींच्या देयकामुळे आत्महत्या केली. या घटनेवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर थेट आणि आक्रमक टीका केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळव्यातील तांदुळवाडी गावात, उद्योजक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या हर्षल पाटील या युवकाने आत्महत्या केल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण करूनही शासनाने तब्बल 1.40 … Continue reading Yashomati Thakur : शेतकरीच नव्हे, आता कंत्राटदारही करतोय शासनामुळे देहत्याग