Yashomati Thakur : राहुल गांधींच्या अवमानावर काँग्रेसचा संताप
यशोमती ठाकूर यांनी बाळा दराडेंच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर बोलल्यास खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांच्या वादग्रस्त विधानावरून नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा थेट दम त्यांनी दिला. दराडे म्हणाले, सावरकर आणि हिंदुत्व यांचा … Continue reading Yashomati Thakur : राहुल गांधींच्या अवमानावर काँग्रेसचा संताप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed