Sanjay Rathod : शासनाची माहिती प्रत्येक नागरिकांच्या बोटांवर

यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजना व माहिती सोप्या भाषेत त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. यवतमाळ सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे हेच शासनाचे ध्येय आहे, असे स्पष्ट करताना पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. शासन आपल्या … Continue reading Sanjay Rathod : शासनाची माहिती प्रत्येक नागरिकांच्या बोटांवर