Yavatmal : महावितरणच्या नियमभंगासाठी अभियंत्याला निलंबनाचा शॉक

महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित राहतो आहे. मात्र, महावितरणकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने अखेर यवतमाळमधील एका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनाआधीच वादळ वारं आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, महावितरण मात्र लोकांच्या संकटात भर घालणारे ठरत आहे. … Continue reading Yavatmal : महावितरणच्या नियमभंगासाठी अभियंत्याला निलंबनाचा शॉक