Sanjay Rathod : यवतमाळत पालकमंत्र्यांचा संतापस्फोट 

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी बोलावलेल्या खरीप आढावा बैठकीत जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीच अनुपस्थित राहून अनास्थेचं चित्र स्पष्ट केलं. यामुळे संतप्त पालकमंत्री संजय राठोड यांनी थेट प्रशासनावर ताशेरे ओढत, उपस्थितांपुढे उपरोधाच्या धारदार शब्दांनी सवालांचा तुफान उठवला. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ कागदावर असावेत का? प्रशासनाच्या दारात दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यांना संवेदनशीलतेचा ‘शून्य’ अनुभव का येतो? या प्रश्नांची उत्तरं शोधताना … Continue reading Sanjay Rathod : यवतमाळत पालकमंत्र्यांचा संतापस्फोट