Yavatmal : शासन दारी नव्हे, थेट हातात 

यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पुढची पायरी म्हणून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या मोबाईलवर” हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता नागरिकांना शासकीय योजना, प्रक्रिया आणि आवश्यक प्रमाणपत्रांची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम … Continue reading Yavatmal : शासन दारी नव्हे, थेट हातात