Yavatmal : साहेबांची शिवसेना बनली कार्यकर्त्यांची पहिली पसंत

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची मालिका सुरू असून अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे. प्रभाग रचना ते आरक्षण सोडतीपर्यंत सर्व काही जाहीर झाले असून, निवडणुकीच्या तयारीला आता आणखी वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराची मालिका थांबता थांबत नाही. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात … Continue reading Yavatmal : साहेबांची शिवसेना बनली कार्यकर्त्यांची पहिली पसंत