Sanjay Rathod : रुग्णांना सर्वोत्तम सेवेसाठी पालकमंत्र्यांच्या ठाम निर्धार

यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून रुग्णसेवेच्या सुविधांचा सखोल आढावा घेतला. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यवतमाळच्या रुग्णांसाठी कोणतीही सुविधा कमी पडू नये, यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. नुकताच त्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात … Continue reading Sanjay Rathod : रुग्णांना सर्वोत्तम सेवेसाठी पालकमंत्र्यांच्या ठाम निर्धार