Yavatmal : लाचलुचपत विभागाचा लायसन्स घोटाळ्यावर जोरदार ब्रेक

यवतमाळमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व एका खासगी दलालाला वाहन परवाना देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिकवणी क्लास करतो, पण पैशाशिवाय परवाना मिळत नाही. ही तक्रार अगदी खरं ठरली आहे. वाहन परवाना देण्यासाठी शासकीय शुल्काशिवाय अतिरिक्त लाचेची मागणी करणाऱ्या तिघा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटाला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात … Continue reading Yavatmal : लाचलुचपत विभागाचा लायसन्स घोटाळ्यावर जोरदार ब्रेक