Yavatmal : ठाकरे बंधू एकत्र, पण संजय राठोडांच्या खेळीने ‘मशाल’ मावळतीकडे

संजय राठोड यांच्या पुढाकाराने यवतमाळमधील उबाठा गट, काँग्रेससह अनेक प्रमुख नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक आश्चर्यकारक वळणे पाहायला मिळत आहेत. हिंदी-मराठी भाषावादाच्या तणावाखाली ठाकरे बंधूंच्या अचानक झालेलय युतीने राज्याच्या राजकारणात नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. 5 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन दशकांनंतर एकत्र येऊन … Continue reading Yavatmal : ठाकरे बंधू एकत्र, पण संजय राठोडांच्या खेळीने ‘मशाल’ मावळतीकडे